२२७ सक्रीय रुग्ण; नवीन ५० जण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२७ सक्रीय रुग्ण; नवीन ५० जण
२२७ सक्रीय रुग्ण; नवीन ५० जण

२२७ सक्रीय रुग्ण; नवीन ५० जण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः कोरोना संसर्गाचे रुग्ण शहरात वाढतच असून शुक्रवारी ५० जण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २२७ झाली आहे. मात्र, सौम्य लक्षणे असल्याने त्यांना गृहविलगीकरणातच ठेवले आहे. शहरात आतापर्यंत तीन लाख ६० हजार ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी तीन लाख ५५ हजार ९१२ जण बरे झाले आहेत. चार हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. खबरदारी म्हणून महापालिकेने लसीकरणही वाढवले असून शुक्रवारी दोन हजार १२७ नागरिकांनी लशीचा डोस घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78603 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top