बागेतील सुरक्षारक्षकांचा प्राधिकरणामध्ये सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागेतील सुरक्षारक्षकांचा
प्राधिकरणामध्ये सत्कार
बागेतील सुरक्षारक्षकांचा प्राधिकरणामध्ये सत्कार

बागेतील सुरक्षारक्षकांचा प्राधिकरणामध्ये सत्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : वटपौर्णिमेनिमित्त अपर्णा मिसाळ व प्राधिकरणामधील महिलांनी वडाच्या झाडाचे रोपण केले. तसेच, पारंपारिक पद्धतीला वळसा घालून, उद्यानातील सुरक्षारक्षक उभयतांचा सन्मान केला.

वटपौर्णिमा आणि सुवासीण हे समीकरण न मानता प्रत्येक स्त्रीला या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे, हा विचार समोर ठेवून सर्वांनी मिळून अनोख्या पद्धतीने दिवस साजरा केला. वडाची पूजा न करता वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धन आणि पुढच्या पिढीसाठी असलेली जबाबदारी दर्शविणारा हा छोटा उपक्रम घेऊन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न सर्व महिलांनी केला. यावेळी नेहा कुलकर्णी, रेणू भोसले, तृप्ती विसपुते, वेदांती कोल्लम या उपस्थित होत्या.
फोटो ः 71079

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79934 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top