अंध विद्यार्थ्यांचे ‘डोळस’ यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध विद्यार्थ्यांचे ‘डोळस’ यश
अंध विद्यार्थ्यांचे ‘डोळस’ यश

अंध विद्यार्थ्यांचे ‘डोळस’ यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः भोसरी येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाज महाराज माध्यमिक विद्यालयातील नऊ अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओच्या मदतीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत लखलखीत यश मिळविले. त्याने ६० टक्के संपादन करून प्रथम वर्ग मिळविळा, तर ऋषिकेश वाघमारे याने ७५.८० टक्के मिळवित विशेष प्राविण्य यश मिळविले आहे. तर गतीमंद असलली धनश्री भाटांबरे हिने ४३ टक्के मिळविले आहेत.

भोसरीतील पताशी लुंकड अंध वसतीगृहात हे विद्याथी राहतात. ब्रेल आणि ऑडिओ स्वरुपात अभ्यास करुन सामान्य विद्यार्थ्यांसोबत परिक्षेला बसून हे यश मिळविले. पद्मश्री ग. गो. जाधव शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेखनिक म्हणून सहकार्य केले. मुख्याध्यापिका जे. सी. शेख यांनी सहकार्य केले. यातील अनेक मुले हार्मोनियमही वादक आहेत, अशी माहिती पर्यवेक्षक संपत पानसरे यांनी दिली.

विद्यार्थी - टक्केवारी
-ऋषिकेश वाघमारे -७५.८०
-सत्यजित पवार - ७०.४०
-गणेश नावडकर - ६६.४०
-दिनेश पाडळे - ६६.४०
-राहूल खिलारे - ६२.४०
-सिद्धार्थ गवई - ६०.६०
-रमेश मुंढे - ६०. ८०
-निखिल गायकवाड - ६०.२०
-ओम गायकवाड -६०.००
-धनश्री भाटांबरे - ४३.००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80980 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top