अपहरणप्रकरणी तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरणप्रकरणी तिघांना अटक
अपहरणप्रकरणी तिघांना अटक

अपहरणप्रकरणी तिघांना अटक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणाऱ्या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली. तसेच अपहृताची सुखरूप सुटका केली. हा प्रकार चिखली येथे घडला.

गौतम नवनाथ सोनवणे (वय २६, रा. संभाजीनगर, चिंचवड), मयूर रेवण रामपुरे (वय २७, रा. नेवाळे वस्ती, चिखली), अब्दुल मुस्लिम चौधरी (वय २८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रथम शंकरलाल गेहलोत (वय २५, रा. नक्षत्र सोसायटी, फेज १, चिखली) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील शंकरलाल डुंगाजी गेहलोत यांनी फिर्याद दिली आहे. ----------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81074 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top