‘प्रगती ग्रुप’ने जाणून घेतले महिला सुरक्षा कायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रगती ग्रुप’ने जाणून घेतले
महिला सुरक्षा कायदे
‘प्रगती ग्रुप’ने जाणून घेतले महिला सुरक्षा कायदे

‘प्रगती ग्रुप’ने जाणून घेतले महिला सुरक्षा कायदे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : प्रगती जैन महिला सोशल ग्रुपकडून महिला सुरक्षा कायदा व निर्भया पथकाच्या कामकाजाबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक वर्षा जगदाळे यांचा सत्कार जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा विजया कांते यांनी केला.


दक्षता विभाग व व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या जयश्री निमट यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मोबाईल, संगणक व इंटरनेटच्या जगात सखोल ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81560 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top