काँग्रेस पक्षाने ‘अकेला चल’ धोरण महाराष्ट्रात जाहीर करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस पक्षाने ‘अकेला चल’ 
धोरण महाराष्ट्रात जाहीर करावे
काँग्रेस पक्षाने ‘अकेला चल’ धोरण महाराष्ट्रात जाहीर करावे

काँग्रेस पक्षाने ‘अकेला चल’ धोरण महाराष्ट्रात जाहीर करावे

sakal_logo
By

वाचकपत्र

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व निवडणुका महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर स्थानिक होणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात. सर्व जागा लढविण्याचे कारण पक्ष बळकट व मजबूत करण्यास मदत होईल. सर्व छोट्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. लोकसभा व विधानसभेची महाराष्ट्रात किती ताकद आहे, हे प्रयोग केल्यावर कळेल. त्याकरिता काँग्रेस पक्षाने अकेला चल हे धोरण राज्यात जाहीर करावे.
- लक्ष्मण रूपनर, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83513 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top