गरजूंना शालेय साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजूंना शालेय साहित्य वाटप
गरजूंना शालेय साहित्य वाटप

गरजूंना शालेय साहित्य वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : येशूचे राज्य येवो सामाजिक संस्थेच्या जेनेसीस मीडियम स्कूल सहयोगनगर, निगडी या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये नोटबुक, पेन, पेन्सील, खोडरबरचा समावेश आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला तायडे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप झाले. संस्थेचे पदाधिकारी खजिनदार प्रभुदास तायडे, सचिव जया. पी. तायडे, उपसचिव प्रेमा अभय प्रभुदास यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास रॉबिन ढगे, सलीम खान, इझरायल कांबळे, स्वप्नील जायभाय, माधुरी बसवत, तनुजा लोखंडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83520 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..