राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत इंग्लिश स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध
स्पर्धेत इंग्लिश स्कूलचे यश
राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत इंग्लिश स्कूलचे यश

राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत इंग्लिश स्कूलचे यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ ः अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, आयोजित अक्षरमंच राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, आयोजित या स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
६ जून ते २० जून २०२२ दरम्यान नुकतीच पहिली ते बारावीच्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच खुला गटासाठी अक्षरमंच राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या देखील सर्व स्पर्धकांना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र दिले. विद्यालयाच्या प्राचार्या प्रीती दबडे, वरिष्ठ शिक्षिका मीना नाचोणकर, सुनीता रासकर, सांस्कृतिक विभागाचे सदस्यकडून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धा निकाल ः
गट क्रमांक-१(पाचवी व सहावी)
-विषय ः छत्रपती शिवाजी महाराज
-प्रथम क्रमांक ः दिव्या नंदकिशोर गोडगे, पुणे,
-उत्तेजनार्थ ः शिववर्धन शहाजी मोहिते, पुणे,

गट क्रमांक २
(इयत्ता ७ वी व ८ वी)

-विषय ः छत्रपती शिवाजी महाराज*
-द्वितीय क्रमांक ः विलक्षा अजय भिरूड, पुणे,
-तृतीय क्रमांक ः तनिष्का अमित पांढरकर, पुणे,

निबंध स्पर्धा निकाल ः
(इयत्ता ९ व १० वी)
-विषय ः पुन्हा शिवाजी राजे जन्मावे...
-प्रथम क्रमांक ः वैभवी प्रदीप कदम, पुणे,
-द्वितीय क्रमांक ः लोकेश महेश धाकड, पुणे, सार्थक दिलीप पाटील, पुणे,
-तृतीय क्रमांक ः ओम विजय कुटे, पुणे,
-उत्तेजनार्थ-रुदवी महेश लाड, पुणे.

( अकरावी व बारावी)
- विषय ः शिवाजी राजे पुन्हा जन्मावे
- प्रथम क्रमांक ः तन्मय बाबूराव गायकवाड, पुणे,
- उत्तेजनार्थ क्रमांक ः साधना संजय गटगुळे, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83744 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..