जिव्हेश्वर संस्कृती सेवा मंडळाची कार्यकार्यकारिणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिव्हेश्वर संस्कृती सेवा मंडळाची कार्यकार्यकारिणी जाहीर
जिव्हेश्वर संस्कृती सेवा मंडळाची कार्यकार्यकारिणी जाहीर

जिव्हेश्वर संस्कृती सेवा मंडळाची कार्यकार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By

पिंपरी, ता.२७ ः श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा निगडी प्राधिकरण येथे पार पडली. कार्यकारिणीत ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक भवन सेक्टर नंबर २६ निगडी प्राधिकरण येथे पिंपरी- चिंचवड स्वकुळ साळी समाजाची तिसरी सर्वसाधारण मासिक सभा घेण्यात आली. यावेळी स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष नाथा मानकर, मुकुंद साळी, कृष्णा कांबळे, वसंत नगरकर, ल.वि. साळी(धंदल), सुभाष लुंगे, शंकर सव्वाशेर, बी.डी. साळी, विजय जंत्रे, रमाकांत सातपुते, शिवानंद धोत्रे, शशिकांत टपळे, रमेश सिंगारे, दिलीप बिडकर, दत्तात्रेय चिल्लाळ, विनायक लुंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84276 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..