आयचेलिन युनिथर्म कंपनीत ५६ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयचेलिन युनिथर्म कंपनीत ५६ जणांचे रक्तदान
आयचेलिन युनिथर्म कंपनीत ५६ जणांचे रक्तदान

आयचेलिन युनिथर्म कंपनीत ५६ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : नवलाख उंब्रेमधील आयचेलिन युनिथर्म हीट ट्रीटमेंट सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व पिंपरीतील सिरिओलॉजिकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात शुक्रवारी (ता. १) ५६ जणांनी रक्तदान केले.
या उपक्रमात कंपनीचे संचालक आदित्य बक्षी, वुल्फगॅंग ब्रोशे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद अग्रवाल उपस्थित होते. तुषार साकोरे, शरद कोळेकर, पंकज पवळे यांनी शिबिर व्यवस्थितरीत्या पार पाडले. रक्तदानात कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85988 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..