निगडी बस थांब्यावर खासगी वाहने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडी बस थांब्यावर खासगी वाहने
निगडी बस थांब्यावर खासगी वाहने

निगडी बस थांब्यावर खासगी वाहने

sakal_logo
By

निगडी बस थांब्यावर खासगी वाहने
मुंबई-पुणे जुना महामार्गावरील निगडी बस थांब्याच्या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सव्दारे दररोज सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत अवैध प्रवासी वाहतूक सुरु असते. रस्त्यावरच बस, मोटारी उभ्या असल्याने वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात, वाद असे प्रसंग उद्भवतात. याचा सारा परिणाम वाहतुकीवर होतो. व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र दिसत आहे. या समस्येकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही फरक पडलेला नाही.
-सचिन काळभोर, निगडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n86082 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top