रुपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर
रुपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर

रुपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर

sakal_logo
By

अवतीभवती


पिंपरी ः बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून रुपीनगर येथील वैरोचना बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धवंदना घेऊन, विविध गुणगौरव व बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी प्रवचनकार धम्मचारी उपायबोधी यांचे धम्मप्रवचन आयोजित केले होते. त्यांनतर अल्पोपाहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त उपस्थित शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धीविचारांवर आपले मनोगत व्यक्त केले.
आयोजन मैत्री सद्भावना सामाजिक संस्था, संस्थापक बाबू वाघमारे, कार्याध्यक्ष धम्मपाल वाघमारे, उपाध्यक्ष राहुल ओव्हाळ, सचिव उत्तम सरतापे, खजिनदार मारुती जकाते, कायदेशीर सल्लागार सुमेध घनवट, सल्लागार नानासाहेब बनसोडे, उपसचिव संदीप गरुड, उपखजिनदार सिद्धू म्हस्के, उपकार्याध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, सुमीत सपकाळ, महिला प्रतिनिधी पंचशिला वाघमारे, बालविकास प्रतिनिधी प्रमिला ससाणे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05606 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top