पोलिसांशी वाद घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांशी वाद घालणाऱ्या
चालकावर गुन्हा दाखल
पोलिसांशी वाद घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

पोलिसांशी वाद घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

सोमाटणे, ता.२८ ः दंडात्मक कारवाई करताना पोलिस उपनिरीक्षकाबरोबर वाद घालणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश हरिभाऊ भरणे असे वाद घालणाऱ्या वाहनचालकाचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक राजू भालसिंग हे आपल्या सहकाऱ्यांसह पुणे- द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमाचे उल्लंघन करणा-या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करत होते. त्यावेळी भरणे यांनी राजू भालसिंग यांच्याशी कारवाई न करण्यावरुन वाद घातला.
त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीनुसार शिरगाव पोलिसांनी नरेश भरणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07293 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top