गुन्हेगारी टोळीवर मोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारी टोळीवर मोका
गुन्हेगारी टोळीवर मोका

गुन्हेगारी टोळीवर मोका

sakal_logo
By

गुन्हेगारी टोळीवर मोका

पिंपरी, ता. १२ : पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. अनिल ऊर्फ संतोष ऊर्फ अन्या गोरख जाधव (वय ३०, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी ), सूरज ऊर्फ बंट्या दत्तू गायकवाड (वय २२, रा. हरपले आळी, फुरसुंगी ), सज्जाद रियाज शेख (वय १९), सुप्रिम राजू काळे , विनायक क्षीरसागर , नीलेश हेळवार (सर्व रा. शंकरनगर, चिंचवड), नाईंटी अशी टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबर दुखापत, खंडणी, वाहन तोडफोड, घटक शस्त्रे बाळगणे असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हेगार टोळी बनवून समाजात दहशत निर्माण करीत वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66203 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..