सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगारावर 
स्थानबद्धतेची कारवाई
सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (वय २५, रा. महादेव मंदिराशेजारी, जुनी सांगवी) याच्यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. त्याच्यावर २०१९ पासून आतापर्यंत दरोडा, दुखापत, जबरी चोरी, विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे असे एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांचा वाढत आलेख पाहता पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66219 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..