आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
सायंकाळी

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड ः सभासद वाढदिवस सत्कार आणि वासंतिक व्याख्यान माला ः विषय -''पसायदान’ ः व्याख्याते ः किसनममहाराज चौधरी ः स्थळ:- विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवड ः वेळ : ५

-जयहिंद मित्र मंडळ, जय बजरंग प्रतिष्ठान, राजेश फलके युवा मंच ः जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला ः विषय ः आनंदाचा वाटा ः वक्ते - संजय कळमकर ः अध्यक्षस्थानी - अतुल इनामदार, अमोल भोईटे ः स्थळ:- धर्मवीर संभाजी चौक, प्राधिकरण निगडी ः वेळ - ६.३०