शाहूनगरला ५५ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूनगरला ५५ जणांचे रक्तदान
शाहूनगरला ५५ जणांचे रक्तदान

शाहूनगरला ५५ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शाहूनगर येथील श्री विठ्ठल मंदिरात विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे आयोजित शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय तोरखेदे आदी उपस्थित होते. श्रीराम कुलकर्णी, किशोर माने यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26720 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..