वाहकांच्या अरेरावीमुळे महिला प्रवासी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहकांच्या अरेरावीमुळे
महिला प्रवासी त्रस्त
वाहकांच्या अरेरावीमुळे महिला प्रवासी त्रस्त

वाहकांच्या अरेरावीमुळे महिला प्रवासी त्रस्त

sakal_logo
By

सोमाटणे,ता. २१ ः पीएमपीएमएल वाहकांच्या अरेरावीमुळे महिला त्रस्त झाल्या असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
लोकल सेवा अद्याप पूर्ववत झाली नाही. त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या सर्वच नागरिकांना पीएमपीएमएल बस सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे. महिलांना तर बस सेवा हेच एकमेव प्रवासाचे साधन असल्याने त्यांची संख्या अधिक असते. प्रवासात महिलांना व इतर प्रवाशांना सहकार्य करणे ही जबाबदारी वाहक चालकाची असतानाही काही वाहक -चालकांनी मदत करण्याऐवजी प्रवाशांना उद्धटपणे बोलले जात आहे. या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27456 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..