बाळकृष्ण खुटवड यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळकृष्ण खुटवड यांचे निधन
बाळकृष्ण खुटवड यांचे निधन

बाळकृष्ण खुटवड यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः उंबरे (ता. भोर) येथील प्रसिद्ध तबलावादक ह.भ.प. बाळकृष्ण शिवराम खुटवड (वय- ८६) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. अनेक कीर्तन व भजनांना त्यांनी तबल्याची साथ दिली होती. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी अनेक वर्षे तबलावादन केले होते.
त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त शाखा अभियंता केशव खुटवड व प्रसिद्ध सीए यशवंत खुटवड हे त्यांचे पुत्र होत. डॉ. प्रा. गौरव खुटवड व सीए प्रेरणा खुटवड ही त्यांची नातवंडे होत.
फोटो ः ९३२८९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28197 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..