उपचाराने कर्करोग बरा होतो ः मोहिते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपचाराने कर्करोग बरा होतो ः मोहिते
उपचाराने कर्करोग बरा होतो ः मोहिते

उपचाराने कर्करोग बरा होतो ः मोहिते

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः ‘‘वेळेवर उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपचार घ्यावेत,’’ असे आवाहन डॉ. दिलीपसिंह मोहिते यांनी केले. महिलांसाठी चिंचवड येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिर आणि स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिराचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. डॉ. विशाल क्षीरसागर यांनी कर्करोगाची लक्षणे, तपासण्या आणि औषधोपचार याविषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर यांनी अनुभव कथन केले. अनिल भांगडिया यांनी रुग्णांची विचारपूस केली. वसंत गुजर यांनी सूत्रसंचालन केले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28263 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..