Tue, March 28, 2023

डॉ. निलेश उपाध्ये यांना पीएचडी
डॉ. निलेश उपाध्ये यांना पीएचडी
Published on : 31 January 2023, 10:35 am
नीलेश उपाध्ये यांना ‘पीचडी’
पिंपरी, ता. ३१ ः टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डॉ. नीलेश प्रदिप उपाध्ये यांना ‘फिलॉसफी ऑफ डॉक्टर’ ही पदवी प्रदान केली. ‘पुणे शहरातील स्टँड अलोन इंडियन स्पेशॅलिटी रेस्टॉरंट्समधील ग्राहक टिकवून ठेवण्याच्या पद्धतींचा अभ्यास आणि त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम’ असा त्यांचा विषय होता. डॉ. सुवर्णा साठे या त्यांच्या गाइड होत्या.
फोटोः 21692