Sat, June 3, 2023

पिंपरी आचारसंहिता कोट
पिंपरी आचारसंहिता कोट
Published on : 2 February 2023, 1:13 am
आचारसंहितेचे पालन व्हायला हवे. पण, प्रशासकांनी निर्णय घ्यायला हवेत. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड मतदारसंघ सोडून अन्य क्षेत्रीय कार्यालयस्तरीय जनसंवाद सभा घ्यायला हव्यात.
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता, चिंचवड
निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याची आवश्यकता नाही. प्रशासक निर्णय घेऊ शकतात. पण, आचारसंहिता लागू असलेल्या भागासह संपूर्ण शहरावर परिणाम करणारा निर्णय घेऊ शकत नाहीत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका