गोव्यातील बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये ‘पावर विथ प्रोटेक्शन मार्शल’ खेळाडूंना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये 
‘पावर विथ प्रोटेक्शन मार्शल’ खेळाडूंना यश
गोव्यातील बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये ‘पावर विथ प्रोटेक्शन मार्शल’ खेळाडूंना यश

गोव्यातील बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये ‘पावर विथ प्रोटेक्शन मार्शल’ खेळाडूंना यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये क्रिएशन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत असलेल्या पावर विथ प्रोटेक्शन मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंना यश मिळाले आहे. २९, ३० व ३१ जानेवारी दरम्यान गोवा येथील मैझॉन लेक रिसॉर्ट बर्डेज येथे राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली होती.
विजयी खेळाडू - कियान गुप्ता - गोल्ड मेडल, विवान गांगुली - गोल्ड मेडल, आरव सिन्हा - सिल्वर मेडल, सिया जवळगेकर - सिल्वर मेडल, धनाजी गायकवाड - गोल्ड मेडल, प्रणाली गायकवाड - गोल्ड मेडल. विजयी खेळाडूंना कारभारी गायकवाड व समाधान गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.