आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव
- श्रींना दह्याचा अभिषेक ः श्री गजानन सत्संग मंडळ ः भजन ः वीणा भजनी मंडळ ः दु. १२ ते १ वा. ः भजन ः श्री दत्तसेवा भजनी मंडळ ः दु. ३ ते ४ वा. ः भजन ः शिवनंदन भजनी मंडळ ः दु. ४ ते ५ वा. ः कीर्तन ः कीर्तनकार रोहिणी माने ः स्थळ ः श्री गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर, चिंचवड ः वेळ ः ६ ते ८ वा.