आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव
- श्रींना दुग्ध अभिषेक ः रक्तदान शिबिर ः स. ९ ः भजन ः श्रीराम भजनी मंडळ ः दु. १२ ते १ वा. ः भजन ः श्री दत्त भजनी मंडळ ः दु. ३ ते ४ वा. ः वरद भजनी मंडळ ः दु. ४ ते ५ वा. ः श्री धनेश्‍वर एकतारी भजनी मंडळ यांचे सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ः स्थळ ः श्री गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर, चिंचवड ः वेळ ः ६ ते ८ वा.

- श्री गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट ः पारायण ः स. ८ ते ११ ः रिद्धी सिद्धी महिला भजनी मंडळ ः दु.१२ ते २ वा ः राधाकृष्ण महिला भजनी मंडळ ः दु.२ ते ४ वा ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा ः कीर्तन ः कीर्तनकार विठ्ठल महाराज कोरडे ः सायं. ६ ते ८ ः स्थळ ः दिघी