आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

प्रकटदिन महोत्सव : श्री संत गजानन महाराज शेगाव सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट : नवचंडी यज्ञ : सकाळी ९ ते सायं ५ : यशवंत महाराज चौखंडे, आळंदी : स. १० ते १२ : सुरेश महाराज वारके : सायं. ६ ते ८ : इंद्रायणी महिला भजनी मंडळ : दु. १२ ते २ : मुक्ताई महिला भजनी मंडळ, भोसरी : दु. २ ते ४ : महाप्रसाद : सकाळी ११ : महाप्रसाद : रात्री ८ : श्री संत गजानन महाराज शेगाव सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट, दिघी

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव : श्री गजानन सत्संग मंडळ : पारायण समाधी : सकाळी ५.३० : श्रीं ना केशर दुधाचा अभिषेक : सकाळी ५.३०, श्री गजानन महाराज विजय ग्रंथअध्याय १चे पठण : सकाळी ८.३० : वारकरी सांप्रदायिक कीर्तन : सकाळी ९ ते ११.४५ : श्रीं ची प्रकटवेळ व गजर : सकाळी ११.४५ ते १२ : श्रीं ची महाआरती : दु. १२ : महाप्रसाद : १२.३० पासून : श्री गजानन हरिपाठ मंडळ, भजन : दु. १ ते २.३० : मंत्रजागर : सायं. ४ ते ५ : श्रीं ची नित्याची आरती : सायं ५.३० : सुमधुर गीतांचा नजराणा : सायं ६.३० ते ९.३० : पसायदान : रात्री १० : श्री गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर, चिंचवड.

श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा : काकड आरती : पहाटे ५ ते ६ : गाथा भजन : सकाळी ११ ते १ : प्रवचन : ५ ते ६ : हरिपाठ : सायं. ६ ते ७ : महाप्रसाद सायं. ७ ते ८ : कीर्तन रात्री ८ ते १० : हरिजागर रात्री १० ते १२ : नितीन महाराज काकडे कीर्तन : रात्री ८ ते १० : तळजादेवी भजनी मंडळ, वासुली : रात्री १० ते १२ : श्री संत गवरशेठ महाराज मंदिर, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे.

प्रकटदिन महोत्सव : काकडा आरती : पहाटे ५ ते ६.३० : श्रीं ची महापूजा महाअभिषेक व आरती : सकाळी ७ ते ९.३० : प्रस्तुत मराठी भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम : सकाळी ९ ते ११ : श्री गजानन विजय ग्रंथ प्रथम अध्याय वाचन : दु. ११.३० ते १२ : महाआरती : दु. १२ ते १२.३० : महाप्रसाद : दु. १ ते ४ : स्वरप्रतिभा भक्तिरंग : दु. ३.३० ते सायं. ६ : चंद्रकांत महाराज वांजळे कीर्तन : सायं ६ ते ८ : आरती : रात्री ८ ते ८.३० : रक्तदान शिबिर : सकाळी ९ ते सायं. ६ : गजानन महाराज उद्यान : श्री गजानन महाराज मंदिर प्राधिकरण सेक्टर २७ : निगडी पुणे.

भव्य रक्तदान शिबिर : श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, निगडी व सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि., निसर्गराज मित्र जिवांचे, प्रांत पोलिसिंग मित्र संघ यांच्या संयुक्त विद्यमाने : श्री गजानन महाराज मंदिर प्राधिकरण सेक्टर २७ : निगडी पुणे : सकाळी ९ ते रात्री ९

कलशारोहण चतुर्थ वर्धापन दिन सोहळा : विनोदचार्य मधुकर महाराज सावाळकर कीर्तन : सायं ६.३० ते ९, श्री जोगेश्वरी महिला भजनी मंडळ : सरस्वती महिला व ज्ञानाई महिला भजनी मंडळ : भैरवनाथ महिला भजनी मंडळ : सकाळी ११.३० ते ४ : श्री पद्मावती व श्री ज्ञानोबा तुकोबा भजनी मंडळ हरिजागर : रात्री ९ ते १२