आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव
- पारायण सोहळा ः श्री गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट ः स. ८ ते ११ ः ब्रम्हचैतन्य महिला भजनी मंडळ ः दु. १२ ते २ वा. ः ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ ः दु. २ ते ४ वा. ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा. ः काल्याचे कीर्तन ः कीर्तनकार गजानन महाराज लाहुडकर ः सकाळी १० ते १२ वा.ः जागर ः श्री गुरूदेव सेवा भजनी मंडळ काळेवाडी ट्रस्ट ः स्थळ ः दिघी ः वेळ ः सायं.८.३० ते १०.३०

-कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह ः कलशारोहण चतुर्थ वर्धापन दिन सोहळा ः श्री विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ ः पालखी सोहळा ः स. ८वा. ः शिवलीला ग्रंथ पारायण ः स. ८ ते १० ः महिला भजन ः स. ११.३० ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा. ः महाआरती ः ६.१५ ः हरिकीर्तन ः कीर्तनकार ज्ञानेश्‍वर महाराज जोशी माळी ः सायं. ६.३० ते ८ ः हरिजागर ः स्थळ ः श्री वाघेश्‍वर महाराज मंदिर, चऱ्होली ः वेळ ः रा. ९ ते १२

- श्रींच्या पादुका व मूर्तीवर पंचामृत अभिषेक ः श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट ः हस्ते देवेन्द्र पवार, रमेश हवेली ः स. ७ ते ९.३० ः गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण ः स. ७ ते दु. २.३० ः भजन ः नवचैतन्य महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ४.३० ः स्थळ ः श्री गजानन महाराज उद्यान, निगडी प्राधिकरण ः वेळ ः रा. ८ ते ८.३० वा.

श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा
- श्री संत गवरशेठ महाराज भजनी मंडळ ः काकड आरती ः स. ६ ः गाथा भजन ः स. ११ ते १ ः प्रवचन ः सायं. ५ ते ६ ः हरिपाठ ः सायं. ६ ते ७ ः महाप्रसाद ः ७ ते ८ ः कीर्तन ः रा. ८ ते १० ः कीर्तनकार ः भागवताचार्य पंडित महाराज भुतेकर ः हरिजागर ः रोकडोबा महाराज भजनी मंडळ ः स्थळ ः श्री संत गवरशेठ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र सुदुंबरे, मावळ ः वेळ ः रा. १० ते १२ वा.