संत सेवालाल महाराज यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका भवनात झालेल्या कार्यक्रमास उपायुक्त रविकरण घोडके, वामन नेमाणे, सीताराम राठोड, अविनाश राठोड, रमेश राठोड, संजय जाधव, रवी राठोड, दिलीप आडे, माया वाकडे आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
--