आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव
- श्रींच्या पादुका व मूर्तीवर पंचामृत अभिषेक ः श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट ः गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण ः स. ७ ते दु. २.३० ः भजन ः वैदेही भजन मंडळ ः सायंकाळी ५ ते ७ ः आरती ः हस्ते - राम माने व भावेश सुराणा ः ः स्थळ ः श्री गजानन महाराज उद्यान, निगडी प्राधिकरण ः वेळ ः सायं. ५ ते ७ वा.

महाशिवरात्री
- अखंड हरिनाम सोहळा ः समस्त फुगे व मित्र परिवार व शंभो ग्रुप ः काकड आरती ः स. ५ ते ६ ः शिवलीलामृत पारायण सोहळा ः स. ९ ते ११ ः महिला भजन ः विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ ः दु. २ ते ४ वा. ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ ः कीर्तन ः कीर्तनकार - नारायण महाराज काळे ः स्थळ ः महादेव मंदिर, फुगेवाडी गावठाण ः वेळ ः सायं. ७ ते ९ वा.

शिवशंभो व्याख्यानमाला
- महाशिवरात्री महोत्सव ः शिवशंभो फाउंडेशन, शिवशंभो युवा मंच, शिवशंभो महिला मंडळ ः शिवलीलामृत ग्रंथ पारायण स.१० ते १२ ः अभिषेक, होमहवन, शिवपोवाडा गायन , हरिपाठ ः दु. ४ ते ५.३० वा ः भजन ः दत्तभक्त भजनी मंडळ ः ५.३० वा ः कॉमेडी कॉकटेल ः एकपात्री विनोदी कार्यक्रम ः हास्यकलाकार ः योगेश सुपेकर ः स्थळ ः शिवमंदिर प्रांगण, राजर्षी शाहूनगर, जी ब्लॉक, चिंचवड ः वेळ ः सायं. ६ वा.

शिवजयंती महोत्सव
- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः पिंपरी-चिंचवड महापालिका व मित्राय प्रॉडक्शन, कोल्हापूर ः ‘‘शिवगर्जना’’ महानाट्य ः २५० कलाकार, हत्ती, घोडे, उंट यांचा समावेश ः स्थळ ः भक्ती-शक्ती चौक, निगडी ः वेळ ः रात्री ७ वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः व्याख्याते रवींद्र खरे ः विषय ः छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन ः स्थळ ः संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड ः वेळ ः सायं. ७ वा.

-छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर शाहिरीचा कार्यक्रम ः स्थळ ः डांगे चौक, थेरगाव ः वेळ ः सायं. ७ वा.

चिकित्सा शिबिर
मोफत स्त्रीरोग चिकित्सा शिबिर ः स्त्री रोग व प्रसूतीतंत्र विभागामार्फत ः डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर ः डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी ः सकाळी ९ ते दुपारी ४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com