Tue, March 28, 2023

तळेगाव दाभाडे (स्टेशन)
तळेगाव दाभाडे (स्टेशन)
Published on : 18 February 2023, 10:48 am
tas-१८-२-२३-P१-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : महाशिवरात्री निमित्त पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर गुहेतील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मावळ पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
tas-१८-२-२३-P२-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : सकाळी ७.३० च्या सुमारास गुहेतील घोरावडेश्वर येथील स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबवर रांगा लावल्या होत्या.
tas-१८-२-२३-P३-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) :गुहेतील शंभू महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.