Fri, June 2, 2023

मल्हार आर्मी व बहुद्देशीय सामिजिक
संस्थेतर्फे शिवरायांनी अभिवादन
मल्हार आर्मी व बहुद्देशीय सामिजिक संस्थेतर्फे शिवरायांनी अभिवादन
Published on : 20 February 2023, 9:15 am
पिंपरी, ता. २० : शिवजयंतीनिमित्त एच.ए.कॉलनी मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्णण करण्यात आला. मल्हार आर्मी पिंपरी-चिंचवड शहर व जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था मोरवाडी अध्यक्ष दिपक भोजने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था सचिव अमोल संकपाळ, खजिनदार सचिन खरात, मल्हार आर्मी शहर अध्यक्ष दिपक भोजने उपस्थितीत होते.