पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहाटेच्या शपथविधीमुळेच
राष्ट्रपती राजवट उठली
पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली

पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली

sakal_logo
By

पहाटेचा शपथविधी झाला नसता तर; त्यावेळची राष्ट्रपती राजवट उठली नसती. तसेच; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत केला.
‘पहाटेच्या शपथविधीबाबत आपणाला आधी माहीत होते का? देवेंद्र फडणवीस म्हणतात, की तुम्हाला माहित आहे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार याबाबत बोलत नाहीत. त्याबद्दल तुमची नेमकी भूमिका काय होती?, असे पत्रकारांनी विचारले असता, शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमागील रहस्य उलगडले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.