आज प्रचारात काय - चिंचवड विधानसभा मतदारसंघ

आज प्रचारात काय - चिंचवड विधानसभा मतदारसंघ

आज प्रचारात काय
--------------------
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
---------------
भाजप उमेदवार अश्‍विनी जगताप प्रचारार्थ -
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा, सायंकाळी ५ वाजता, स्थळ : पी. डब्ल्यू. डी. मैदान, सांगवी.
- भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उमेदवारांसमवेत दिवसभर मतदारसंघात विविध भागात पदयात्रा, कोपरा सभा, बैठका.
- आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या रावेत भागात सकाळी १० वाजल्यापासून बैठका, कोपरा सभा.
- सकाळी ११.३० पासून - आमदार तुषार राठोड यांच्या शहरातील विविध भागात बंजारा समाजाच्या बैठका, कोपरा सभा.
--------------------------------------
महाविकास आघाडी उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ -
- आमदार रोहित पवार यांची पदयात्रा ः सकाळी १० वाजता ः किवळे, मामुर्डीत गाठीभेटी.
सकाळी १०.४५ वाजता पदयात्रा ः विकासनगर, आदर्शनगर. दुपारी १२ वाजता ः गाठीभेटी - वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर. दुपारी २.३० ः पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागात गाठीभेटी, कोपरा सभा.
- सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान ः माजी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार आदिती तटकरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी यांच्या वेगवेगळ्या भागात गाठीभेटी व कोपरा सभा.
-------------------------------------
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ -
- राहुल कलाटे यांची पदयात्रा, सायंकाळी ५ वाजता, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव.
-----------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com