Fri, June 9, 2023

संत गाडगेबाबा यांना अभिवादन
संत गाडगेबाबा यांना अभिवादन
Published on : 24 February 2023, 9:07 am
पिंपरी, ता. २४ ः संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका भवनात झालेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेकर, सागर पवार, संतोष जोगदंड, विशाल जाधव, संतोष कदम, पोर्णिमा कदम, दीपा भालेकर, कल्पना गायकवाड आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.