पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

sakal_logo
By

पोलिस निरीक्षकांच्या
अंतर्गत बदल्या

पिंपरी, ता. २८ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील नऊ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. अधिकाऱ्याचे नाव व कंसात सध्याचे-बदलीचे ठिकाण - जितेंद्र कदम (दिघी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखा युनिट-२), अरविंद पवार (भोसरी ठाण्यातून गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक), सतीश नांदुरकर (गुन्हे शाखा, युनिट २ येथून वाहतूक शाखा), अजय जोगदंड (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक येथून वाहतूक शाखा), नितीन लांडगे (तळेगाव दाभाडे ठाण्यातून परकीय नोंदणी विभाग), राजेंद्रकुमार राजमाने व शंकर बाबर (विशेष शाखा एक येथून नियंत्रण कक्ष), दिगंबर सूर्यवंशी (देहूरोड पोलिस ठाणे, गुन्हे), तेजस्विनी कदम (निगडी पोलिस ठाणे, गुन्हे).