भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेत जोशी, आठल्ये यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेत
जोशी, आठल्ये यांचा गौरव
भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेत जोशी, आठल्ये यांचा गौरव

भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेत जोशी, आठल्ये यांचा गौरव

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : श्रृंगेरी येथे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेत चिंचवड क्वीन्स टाउन या ठिकाणी राहणाऱ्या गौरी पराग जोशी व अवंती अमित आठल्ये यांना जगद्गुरू श्री शंकराचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ए-ग्रेड व २१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
या परीक्षेसाठी गेली दोन वर्षे सातत्याने त्यांनी सराव केला. पुण्यातील गीताधर्म मंडळातील भगवद्गगीता कंठस्थ परीक्षेतही त्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व उपक्रमासाठी त्यांची आई व गुरू ऊर्मिला विश्वनाथ आपटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ः 28545