आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

सकाळी
-कामगार सुरक्षितता प्रबोधन पथनाट्य ः दिलासा संस्था ः राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह ः पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ः सहभागी ः सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे, श्यामराव संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी ः स्थळ ः राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव ः वेळ ः स. ७.३०

-दिशा सोशल फाउंडेशन ः जागतिक महिला दिनानिमित्त ः दिलखुलास गप्पा ‘चारचौघी’शी ः सहभागी ः रोहिणी हट्टगंडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे ः विशेष उपस्थिती ः दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी ः स्थळ ः प्रा. रामकृष्ण मोरे, प्रेक्षागृह, चिंचवड ः वेळ ः ११


सायंकाळी
-अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा ः अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त ः काकड आरती ः स. ६ ः जयमाला महिला भजनी मंडळ ः दु. १ ते ३ ः एकता महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ५ ः श्री संत जगदगुरू तुकाराम गाथा पारायण ः स. ७ ते ११ ः हरिपाठ - सायं. ५ ते ६ ः किर्तनकार ः ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली (मोठे) आळंदी ः स्थळ ः जुनी सांगवी ः सायं.७ ते रा.९
...................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com