ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास मोफत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास मोफत करा
ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास मोफत करा

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास मोफत करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : महाराष्ट्र सरकारने एसटी ज्येष्ठांना ७५ वर्षाच्या पुढे मोफत केली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड व पुण्यामध्ये बसेसची सोय देखील मोफत करावी. त्यामुळे, प्रवाशांना देहू, आळंदी, रांजणगाव, जेजुरी, नारायणपूर, थेऊर, सोमाटणे, शेगाव अशी तीर्थस्थळे फिरता येतील. ज्येष्ठांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने बस प्रवास मोफत करण्याची मागणी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक जन आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर व उपाध्यक्ष विश्वनाथ खंडाळे यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.