Sun, June 4, 2023

खराळवाडीत ३४४ जणांची तपासणी
खराळवाडीत ३४४ जणांची तपासणी
Published on : 8 March 2023, 9:33 am
पिंपरी, ता. ८ ः पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे ‘एक गाव एक शिवजयंती’ उपक्रमांतर्गत खराळवाडीत आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुग्णांना मोफत औषध वाटप केले. शिबिरात ३४४ जणांची आरोग्य तपासणी केली.