
आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
सकाळी
-कामगार सुरक्षितता प्रबोधन पथनाट्य ः दिलासा संस्था ः राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह ः पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ः सहभागी ः सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे, शामराव संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी ः स्थळ ः राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव ः वेळ ः स. ७.३०
सायंकाळी
-अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा ः अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त ः काकड आरती ः स. ६ ः श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ ः दु. १ ते ३ ःश्री गणेश महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ५ ः श्री संत जगदगुरू तुकाराम गाथा पारायण ः स. ७ ते ११ ः हरिपाठ - सायं. ५ ते ६ ः किर्तनकार ः श्री कान्होबा महाराज देहूकर ः स्थळ ः श्रीदत्त आश्रम, जुनी सांगवी ः सायं.७ ते रा.९
- तिथीप्रमाणे शिवजयंती ः श्री क्षेत्र टाळगाव चिखली एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती ः शिवज्योत पुजन (किल्ले शिवनेरी ते टाळगाव चिखळी ) स. ८ ः शिवजन्मोत्सव पाळणा ते पारंपारिक गीते ः स.९ ः दादा महाराज नाटेकर गुरूकुल विद्यालय प्रस्तुत क्रिडा प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रम ः भव्यदिव्य शिवजयंती मिरवणूक ः स्थळ ः छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री क्षेत्र टाळगाव चिखली ः वेळ ः साय.४ ते रा. ११ वा.
-शिवजयंती ः श्री काळभैरवनाथ उत्सव समिती अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सव ः शिवजन्म उत्सवाचा पाळणा ः स्थळ - श्री काळभैरवनाथ मंदिर ते चिंचवडगाव ः वेळ ः दु. १२ वा ः पालखी सोहळा मिरवणूक ः वेळ ः सायं. ५ वा ः आकर्षक विद्युत रोषणाई ः स्थळ - श्री काळभैरवनाथ मंदिर ते चापेकर चौक ः वेळ ः सायं. ७ वा.