आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
-कामगार सुरक्षितता प्रबोधन पथनाट्य ः दिलासा संस्था ः राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह ः पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ः सहभागी ः सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे, श्यामराव संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी ः स्थळ ः राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव ः वेळ ः स. ७.३०

दुपारी
-स्वीडनच्या नवोपक्रम आणि शोध याबद्दलची छायाचित्र प्रदर्शन ः स्वीडन व भारतामधील द्विपक्षीय संबंधाला ७५ वर्षे पूर्ण यानिमित्त ः हस्ते ः स्वीडनचे व्यापार सचिव हकन येवरेल व महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह ः स्थळ ः इंडो-स्वीडिश अव्हेन्यू, दापोडी ः वेळ ः दु. २ वा.

सायंकाळी
- अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा ः अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त ः काकड आरती ः स. ६ ः श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ ः दु. १ ते ३ ःश्री गणेश महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ५ ः श्री संत जगदगुरू तुकाराम गाथा पारायण ः स. ७ ते ११ ः हरिपाठ - सायं. ५ ते ६ ः कीर्तनकार ः शांतीब्रम्ह गुरूवर्य माधव महाराज इंगोले ः सायं. ६.३० ः संत आशिर्वचन सोहळा ः स्थळ ः श्रीदत्त आश्रम, जुनी सांगवी ः रा. ८.३० ते ९.३० वा.