पिंपरी महापालिका अर्थसंकल्प १

पिंपरी महापालिका अर्थसंकल्प १

अर्थसंकल्पाचा ग्राफिक्सचा भाग
------------------------
कोणासाठी काय तरतूद (कोटी रुपयांत)
- विकासकामे ः १,८०१.५१
- स्थापत्य विशेष योजना ः ८४६
- शहरी गरिबांसाठी ः १,५८४
- महिलांसाठी योजना ः ४८.५४
- दिव्यांग कल्याणकारी योजना ः ४५
- पाणीपुरवठा विशेषनिधी ः १५४
- पीएमपीएमएल ः २९४
- भूसंपादन ः १२०
- अतिक्रमण निर्मूलन ः १०
- स्मार्ट सिटी ः ५०
- अमृत २.० योजना ः २०

क्षेत्रीय कार्यालयांसाठी तरतूद (कोटी रुपयांत)
अ ः २३.३५
ब ः १५.८८
क ः ९.९०
ड ः १७.९१
इ ः ७.०९
फ ः १५.६५
ग ः २०.१०
ह ः ३२.४६

दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प
जमा बाजू (कोटी रुपयांत)
आरंभीची शिल्लक : ५.७०
स्थानिक संस्था कर : ११
वस्तू व सेवा कर (जीएसटी) : २२१३
मिळकतकर : ८५०
गुंतवणुकीवर व्याज : १२४
पाणी पट्टी : ८८
बांधकाम परवाना : ९५०
अनुदाने : ३४१.१७
भांडवली जमा : ६०१
इतर जमा : १०८.१३
एकूण : ५२९२
.....
खर्च बाजू
सामान्य प्रशासन : १२५१.३९
नियोजन व नियमन : १६६.४७
सार्वजनिक बांधकाम : १४५३.३३
आरोग्य : ३७२.१२
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन : ४७८.४२
नागरी सुविधा : ५६१.६९
वनीकरण : ५१८.६४
गरिबी निर्मूलन व समाजकल्याण : १७१.९७
इतर सेवा : २४४.९२
महसूल : ७३
एकूण : ५२९२
........
ग्राफिक्ससाठी
असा येणार रुपया (टक्के)

आरंभीची शिल्लक : ०.११
स्थानिक संस्था कर : ०.२१
वस्तू व सेवा कर (जीएसटी) : ४१.८२
करसंकलन : १६.०६
गुंतवणुकीवर व्याज : २.३४
पाणीपट्टी : १.६६
बांधकाम परवाना : १७.९५
अनुदाने : ६.४५
भांडवली जमा : ११.३६
इतर जमा : २.०४
.....
असा जाणार रुपया (टक्के)

सामान्य प्रशासन : २३.६५

शहर नियोजन व नियमन : ३.१५
सार्वजनिक बांधकाम : २७.४६
वैद्यकीय व आरोग्य : ७.०३
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन : ९.०४
नागरी सुविधा : १०.६१
वनीकरण : ९.८०
गरिबी निर्मूलन व समाजकल्याण : ३.२५
इतर सेवा : ४.६३
महसूल : १.३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com