पिंपरी एच३एन२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी एच३एन२
पिंपरी एच३एन२

पिंपरी एच३एन२

sakal_logo
By

‘एच३एन२’ संसर्गामुळे ७३ वर्षीय व्यक्तीचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचे अन्वेषण तज्ज्ञ समितीने केले आहे. त्यानुसार रुग्णाच्या मृत्यूचे कारण फुफ्फुस व ह्रदयाचा विकार, ‘एच३ए२’ पॉझिटिव्ह व उच्चरक्तदाब आहे. त्यातील एच२एन२ हे प्रासंगिक कारण आहे. या आजारावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत औषधोपचार उपलब्ध आहेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका