Thur, March 30, 2023

दैनंदिनी
दैनंदिनी
Published on : 18 March 2023, 8:54 am
चिमणी दिन : अलाईव्हसंस्थे द्वारा आयोजित ‘चला चिऊ वाचवूया अभियाना’ अंतर्गत विशेष व्याख्यान व विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान :
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक राजीव पंडित यांचे मार्गदर्शन : मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी : सकाळी ९.३०