पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पाच निरीक्षक, पाच सहायक निरीक्षक व दहा उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
निरीक्षकाचे नाव व कंसात सध्याचे- बदलीचे ठिकाण - रवींद्र जाधव (नियंत्रण कक्ष-सायबर सेल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ -२), प्रदीप पाटील (चिंचवड वाहतूक विभाग-सायबर सेल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ -१), शंकर डामसे (चाकण वाहतूक विभाग- प्रशासन वाहतूक विभाग), सतीश नांदुरकर (वाहतूक विभाग-नियोजन वाहतूक विभाग), अजय जोगदंड (वाहतूक विभाग-चिंचवड वाहतूक विभाग), सहायक निरीक्षक - चंद्रशेखर चौरे (चाकण वाहतूक विभाग- म्हाळुंगे वाहतूक विभाग), मछिंद्र आदलिंग (म्हाळुंगे वाहतूक विभाग-चाकण वाहतूक विभाग), किरण पठारे (नियंत्रण कक्ष-विशेष शाखा -०१), प्रसाद दळवी (देहूरोड ठाणे-नियंत्रण कक्ष), शशिकांत देंडगे (आर्थिक गुन्हे शाखा-विशेष शाखा-०१). उपनिरीक्षक - नामदेव अंगज (देहूरोड ठाणे-भोसरी एमआयडीसी ठाणे), किरण कणसे (चिखली ठाणे-सायबर सेल, परिमंडळ २), भारत वारे (चिंचवड ठाणे-तळेगाव दाभाडे ठाणे), गणेश माने (चिंचवड ठाणे- गुन्हे शाखा युनिट-२), आय.आय. शेख, अशोक गांगड (आळंदी ठाणे-चाकण ठाणे), संदीप बोरकर (हिंजवडी ठाणे-देहूरोड ठाणे), राजेंद्र गावंडे (गुन्हे शाखा युनिट ०१-सांगवी ठाणे), शाकीर जेनेडी (खंडणी विरोधी पथक-पिंपरी ठाणे), सोमनाथ झेंडे (नियंत्रण कक्ष-आरसीपी पथक).