पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी उमेश पाटील तर कार्याध्यक्षपदी श्रेयस पगारिया

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी उमेश पाटील तर कार्याध्यक्षपदी श्रेयस पगारिया

पिंपरी, ता. १९ : पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाज सेवक उमेश पाटील तर, कार्यध्यक्षपदी उद्योजक श्रेयस पगारिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सामूहिक भगवान महावीर जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यासाठी २०२३ ते २०२५ या वर्षाची कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया होते. अजित पाटील, विलास कुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. कार्यकारणी : अध्यक्ष - उमेश पाटील, कार्याध्यक्ष- श्रेयस पगारिया , महामंत्री - विजय भिलवडे , उपाध्यक्ष - संदीप फुलपगार, शरमण जैन, देवेंद्र बाकलीवाल, दिलीप भन्साळी कोषाध्यक्ष नैनसुख मंडोल, सह कोषाध्यक्ष - हितेश सुराणा , प्रसिद्धी प्रमुख- संदेश सुरेश गदिया, मंत्री - सुभाष सुराणा. कार्यकारिणी सदस्य ः सुरगोंडा पाटील , श्रेयस कटारिया , अतुल भटेवरा , अभिनंदन छाजेड , दीपक लुंकड, श्रेणिक मंडेलचा , सचिन कोगनळे , संतोष नवलखा,शुभम कटारिया , पप्पू पितळे, मनोज शेलट, जयकुमार ओसवाल, पंकज पटणी, तुषार मुथा, योगेश चोरडिया, रमेश ओसवाल, नितीन कुमार दोषी, विजयकुमार सैन, विरेष छाजेड, सचिन सोनीगरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com