Sat, June 10, 2023

कृष्णराव पेटकर यांचे निधन
कृष्णराव पेटकर यांचे निधन
Published on : 20 March 2023, 6:59 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २० : येथील कृष्णराव कोंडिबा पेटकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ॲड्. रवींद्र पेटकर यांचे ते वडील होत.