Sun, June 4, 2023

पांडुरंग दाभाडे यांचे निधन
पांडुरंग दाभाडे यांचे निधन
Published on : 20 March 2023, 7:02 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २० ः येथील पांडुरंग गणपत दाभाडे यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी दोन मुलगे, सुना, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे. चावडी चौक मंडळाचे कार्यकर्ते राहुल दाभाडे यांचे ते वडील होत.
tas-19-3-23-P3
पांडुरंग दाभाडे