आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

- वर्धापन दिन सोहळा - एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघ ः स्थळ ः क्लब हाऊस नं. १ एम्पायर इस्टेट फेडरेशन ः वेळ ः स. ९ ते दु. २ वा.

- श्री रामनवमी उत्सव ः आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट ः गीत रामायण ः अभिषेक तेलंग ः स्थळ ः राम मंदिर, रामघाट, आळंदी देवाची ः वेळ ः स. १० ते १२

- श्री स्‍वामी समर्थ प्रकटदिन उत्सव ः श्री स्‍वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड ः श्रींचा केशर दुधाने अभिषेक व पूजा ः आरती ः स. ७.३० वा. ः स्वामी स्वाहाकार ः स. ८ वा. ः गुरुलीलामृत ग्रंथपारायण सोहळा ः स. ९ वा. ः रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिर ः स. १० ते ४ ः श्रींची आरती ः सायं. ५.३० ः भक्ती गंधर्व श्री मुकुंद बादरायणी यांचा स्वरसमर्थ अभंगवाणी कार्यक्रम ः स्थळ ः बुकाऊ वुल्फ कॉलनी पटांगण, चिंचवड ः वेळ ः सायं. ६.३०