होर्डिंग मालकावर

होर्डिंग मालकावर

पिंपरी, ता. २ : हिंजवडीमध्ये होर्डिंग कोसळून दुकानांचे नुकसान झाले होते. ही घटना मंगळवारी (ता. ३०) घडली. याप्रकरणी होर्डिंग मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ देवबागकर यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय दुधाणे (रा. कोथरूड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी येथील विबगेअर स्कूलशेजारी लावलेले होर्डिंग मंगळवारी कोसळले. यामध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनजण किरकोळ जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com